AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा लागवडीवेळी योग्य खतमात्रा देणे आवश्यक!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा लागवडीवेळी योग्य खतमात्रा देणे आवश्यक!
कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते. तसेच रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट @१२५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश @३० किलो + सल्फर ९०% @१० किलो प्रति एकर द्यावे. यामुळे रोपांची वाढ चांगली होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
70
35
इतर लेख