AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा रोपवाटिकेतील समस्यांचे नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
कांदा रोपवाटिकेतील समस्यांचे नियंत्रण
🌱खरीप कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार केली असेल. बदलत्या वातावरणामुळे रोपवाटिकेमध्ये विविध समस्या येतात. ढगाळ वातावरण आणि जमिनीतील अतिरिक्त ओलावा यामुळे रोपे मर आणि पिवळेपणा या समस्या रोपवाटिकेमध्ये बघायला भेटतात. या समस्यांपासून रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी Mancozeb 63% + Carbendazim 12% WP घटक असणाऱ्या मॅन्डोज बुरशीनाशकाची आळवणी करावी तसेच रोपांच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 विद्राव्य खत आणि सुपर सोना पोषक यांची एकत्रीत फवारणी करावी. 👉🏼संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख