आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा बियाणे प्लॉटच्या निरोगी वाढीसाठी व भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामप्रसाद टाके_x000D_
राज्य - महाराष्ट्र_x000D_
सल्ला - प्रती एकरी ३ किलो १९:१९:१९ ठिबक मधून द्यावे.तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.