AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखchawadi group
कांदा प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर माहिती!
➡️ मित्रांनो, कांद्याच्या दरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळत असतात त्यामुळे बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी कांदा चाळ करून ठेवतात परंतु ठराविक काळा नंतर हा चाळ करून ठेवलेला कांदा खराब होतो. या परिस्थिती वर मात करण्यासाठी ग्रामीण भागात छोटे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू ह्यायला हवेत. यामुळे शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी एक नवे साधन चालू होऊ शकते. तर आपण आज कांदा प्रक्रिया उद्योग कसा सुरु करू शकतो याबाबत माहिती घेणार आहोत. संदर्भ:- chawadi group. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
43
11
इतर लेख