AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पीक रोपवाटिकेतील समस्या नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पीक रोपवाटिकेतील समस्या नियंत्रण !
🌱खरीप कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार केली असेल. बदलत्या वातावरणामुळे रोपवाटिकेमध्ये विविध समस्या येतात. ढगाळ वातावरण आणि जमिनीतील अतिरिक्त ओलावा यामुळे रोपे मर आणि पिवळेपणा या समस्या रोपवाटिकेमध्ये बघायला भेटतात.या समस्यांपासून रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठीMancozeb 63% + Carbendazim 12% WP घटक असणाऱ्या मॅन्डोज बुरशीनाशकाची आळवणी करावी तसेच रोपांच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 विद्राव्य खत आणि सुपरसोन पोषक यांची एकत्रीत फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
2
इतर लेख