सल्लागार लेखशेतकरी पुत्र
कांदा पिकासाठी सल्फर चा उपयोग!
शेतकरी बंधुनो, कांदा पिकामध्ये तिखटपणा वाढवण्यासाठी तसेच कांद्याची टिकवणक्षमता सुधारण्यासाठी गंधकाचा वापर करणे गरजेचे आहे. कांदा पिकाच्या सुरुवातीच्या लागवीडीच्या वेळी गंधकाचा वापर किती व कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- शेतकरी पुत्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
64
32
इतर लेख