AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकावरील थ्रिप्स व करपा रोगाचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकावरील थ्रिप्स व करपा रोगाचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, कांदा पिकावर फुलकिड्यांचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी, डायमेथोएट (३० ईसी) १.५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मिली या पैकी एका कीटकनाशकासोबत मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी करावी. या द्रावणामध्ये १ मिली स्टिकरचा वापर करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
123
50
इतर लेख