AgroStar
सल्लागार व्हिडिओAgroStar India
कांदा पिकाला डोंगळे येण्याची कारणे व उपाययोजना!
➡️शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये कांदा पिकाचे उत्पादन घेत असतांना कांद्याला डोंगळे निगण्याचे प्रमाण खूप वाढले आहेत. याची कारणे व उपाययोजना याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'चा सल्ला जरूर बघा. ➡️संदर्भ:-AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
7
इतर लेख