AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकामध्ये सल्फर जरूर द्या.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कांदा पिकामध्ये सल्फर जरूर द्या.
कांदा पिकांना असलेला गंध व तिखटपणा हा सल्फरमुळे येतो. कांद्याची प्रत सुधारते. तसेच सल्फर हे एक बुरशीनाशकाचे देखील काम करते परिणामी जमिनीतील बुरशीपासून पिकाचे संरक्षण होते. तसेच कांद्याची साठवण क्षमता ठेवण्यासाठी व जमिनीत भुसभुशीतपणा टिकवून ठेवण्यासाठी सल्फरयुक्त खतांचा वापर करणे योग्य आहे. त्यामुळे कांदा लागवडीवेळी सल्फर @१० किलो प्रति एकर इतर खांमध्ये मिसळून देणे गरजेचे असते. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
22
इतर लेख