AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
कांदा पिकामध्ये सल्फरचे महत्व!
शेतकरी बंधूंनो, कांदा पिकांना असलेला गंध व तिखटपणा हा सल्फरमुळे येतो. कांद्याची प्रत सुधारते. तरी शेतकरी बंधुनो कांदा पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
139
31
इतर लेख