AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकामधील बुरशी आणि रसशोषक कीड (फुलकिडे) यांचे नियंत्रण.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकामधील बुरशी आणि रसशोषक कीड (फुलकिडे) यांचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. धर्मेंद्र कुशवा राज्य - मध्य प्रदेश उपाय - इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @७ ग्रॅम + (कार्बेन्डाझिम १२%+ मॅन्कोझेब ६३%) डब्ल्यूपी @३५ ग्रॅम प्रति पंप एकत्र मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
639
6
इतर लेख