AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकात रोगाचे योग्य नियंत्रण तसेच योग्य खतमात्रा.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकात रोगाचे योग्य नियंत्रण तसेच योग्य खतमात्रा.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सिद्धराम बिरादार राज्य -कर्नाटक उपाय - मॅन्कोझेब ७५% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी तसेच १९:१९:१९ @१०० ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
548
3
इतर लेख