AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
कांदा पिकातील लाल कोळी नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, कांदा पीक बिजोउत्पादनामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव करून पिकाचे नुकसान करते. हि कीड पानांच्या खालच्या भागात दिसून येते. यावर उपाय योजनेकरिता अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2