अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कांदा पिकातील रोपांमधील पिवळेपणा कमी करण्यासाठी
शेतकरी बंधूंनो, जमिनीत जास्त ओलाव्यामुळे कांदा पिकाच्या रोपांवर ताण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिवळेपणा दिसून येतो.कालांतराने रोपाचे शेंडे करपली जातात व मूळकूज सारखी समस्या येते. यावर उपाययोजना याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
98
33
इतर लेख