AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील रोपांमधील पिवळेपणा कमी करण्यासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील रोपांमधील पिवळेपणा कमी करण्यासाठी!
जमिनीत जास्त ओलाव्यामुळे कांदा रोपाच्या मुळांवर ताण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिवळेपणा दिसून येतो कालांतराने रोपाचे शेंडे करपले जातात व मूळकूज सारखी समस्या येते. यावर उपाययोजना म्ह्णून जमिनीत वापसा येण्यासाठी आणि रोपांच्या वाढीसाठी अमोनियम सल्फेट या खतासोबत बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक मिसळून जमिनीतून द्यावे. तसेच फुलविक ऍसिड घटक असलेले सुपर सोना @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
196
132
इतर लेख