अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कांदा पिकातील रोपांची मर आणि नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, खरिफ कांदा लागवड सगळीकडे झाली आहे.सध्या कांदा रोपवाटिकेत रोपांनावर मग रोगाची समस्या दिसून येत आहे. मर रोग येण्याची करणे व त्यावरील उपाययोजनेविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
30
इतर लेख