गुरु ज्ञानAgrostar India
कांदा पिकातील फुलकिडे नियंत्रण!
🌱फुलकिडीलाच थ्रिप्स किंवा टाक्या नावाने ओळखलं जात. पिवळ्या रंगाची बारीक कीड पान खरवडून
त्यातील रस शोषण करते, परिणामी पातीचे शेंडे वाकडे होऊन पातीवर चंदेरी डाग दिसतात. सुरुवातीच्या
अवस्थेत थायमेथोक्साम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी घटक असणारे किल एक्स @1
मिली प्रति लिटर व मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @2
ग्रॅम प्रति लिटर यांची एकत्रीत फवारणी करावी जेणेकरून फुलकिडीसोबत करपा रोग नियंत्रित करणे सोपे
होईल.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.