अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कांदा पिकातील फुलकिडी व त्यावरील उपाय!
शेतकरी बंधुनो, कांदा पिकातील प्रमुख कीड म्हणजे 'फुलकिडी' कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत या किडींचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.यामुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पदनात घट होते. यावर उपाययोजनासाठी अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.
अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.