सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
कांदा पिकातील प्रभावी तण नियंत्रण!
कांदा पीक निरोगी राहण्यासाठी प्लॉट तण विरहित असणे गरजेचे असते. पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रणासाठी कोणत्या तणनाशकांचा वापर करावा हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
10
संबंधित लेख