AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील थ्रिप्स व करपा नियंत्रण!
गुरु ज्ञानतुषार भट
कांदा पिकातील थ्रिप्स व करपा नियंत्रण!
🌱45 ते 65 दिवसांच्या वयाच्या कांदा पिकातील फुलकिडे आणि करपा नियंत्रणासाठी लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन घटक असणारे कराटे 125 मिली आणि अ‍ॅझोक्सीस्ट्रॉबीन+ टेब्यूकॉनेझोल घटक असणारे अ‍ॅग्रोस्टारचे रोझताम 300 मिली प्रति एकर पाणी व सोबतच औषधांचा चांगला परिणामासाठी स्टिकर मिक्स करून फवारणी करावी. कीड व रोग नियंत्रणात येण्यासाठी शक्य झाल्यास फवारणी करताना एकच किंवा मध्यभागी छिद्र असणारा पंपाचा नोझल वापरावा. 🌱संदर्भ : तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
2
इतर लेख