AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रण!
➡️45 ते 65 दिवसांच्या कांदा पिकातील फुलकिडे आणि करपा नियंत्रणासाठी लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन घटक असणारे कराटे 125 मिली आणि अॅझोक्सीस्ट्रॉबीन+ टेब्यूकॉनेझोल घटक असणारे पॉवर ग्रो रोझताम 300 मिली एकर पाणी व सोबतच औषधांचा चांगला परिणामासाठी स्टिकर मिक्स करून फवारणी करावी. ➡️कीड व रोग नियंत्रणात येण्यासाठी शक्य झाल्यास फवारणी करताना एकच किंवा मध्यभागी छिद्र असणारा पंपाचा नोझल वापरावा. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
11
इतर लेख