AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रणासाठी उपाययोजना!
शेतकरी बंधूंनो, ढगाळ व दमट वातावरणामुळे कांदा पिकात करपा आणि थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणातआढळून येतो. यावर उपाययोजनेविषयी अ‍ॅग्री डॉक्टर यांनी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा! संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
343
98
इतर लेख