अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रणासाठी उपाययोजना!
ढगाळ व दमट वातावरणामुळे कांदा पिकात करपा आणि थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. यावर उपाय म्हणून कांदा पिक वाढीच्या व विकासाच्या अवस्थेत ऍझोक्सिस्ट्रॉबीन + डायफेनकोनॅझोल घटक असलेले बुरशीनाशक @ 1 मिली व लॅम्बडा सायहॅलोथ्रीन कीटकनाशक @ 0.75 ते 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.