AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील तण नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील तण नियंत्रण!
कांदा पिकाच्या चांगल्या व निरोगी वाढीसाठी पीक तणमुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी लागवड झाल्यावर १५-२० दिवसांनी तण नियंत्रणासाठी, तणनाशक ऑक्सीफ्लोरफेन २३.५% ई.सी.@ १०-१५ मिली + क्विझोलोफोप एथिल ५% ईसी @ २०-२५ मिली प्रती पंप एकत्र मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
182
51
इतर लेख