अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
कांदा पिकातील जांभळा करपा रोगाचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो,कांदा पिकातील जांभळा करपा रोगाचे लक्षणे काय आहेत. यावर उपयोजनेविषयी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
155
54
इतर लेख