अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील जांभळा करपा रोगाचे नियंत्रण!
लक्षणे:- हा रोग कांदा पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे ५० ते ७० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे पातींवर पडतात. पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक होते. नियंत्रण:- किटाझीन ४८% ईसी @१५ मिली प्रति पंप किंवा झिनेब ७५% डब्ल्यूपी @ ६०० ते ८०० ग्रॅम प्रति एकर पायऱ्याक्लोस्ट्रोबीन ५% + मेटीराम ५५% डब्ल्यूजी @६०० ते ७०० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-211,AGS-CP-493,AGS-CP-084&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
16
इतर लेख