AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील काळा करपा या रोगाबद्दल जाणून घ्या
अॅग्री डॉक्टर सल्लासकाळ
कांदा पिकातील काळा करपा या रोगाबद्दल जाणून घ्या
पिकामध्ये सुरूवातीला पानाच्या (पात) बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने वाळतात. पाने वाळत गेल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. पानावरील चट्टे जवळून बघितल्यास काळ्या ठिपक्याचा मधला भाग पांढर्‍या रंगाचा असून त्याभोवती गोलाकार काळे पट्टे असल्याचे दिसते. या रोगामुळे रोपांची मर होते. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
24
इतर लेख