सल्लागार लेखDoordarshan Sahyadri
कांदा पिकातील एकात्मिक अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन!
कांदा हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक असल्याने त्याच्या भरघोस उत्पादनासाठी आपण पिकासाठी अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Doordarshan Sahyadri,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.