गुरु ज्ञानAgroStar
कांदा पिकाच्या वाणांची निवड!
👉🏻महाराष्ट्रात कांदा पिकाचे उत्पादन हे खरिफ व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु पिकामध्ये कंदाचा आकार, रंग व्यवस्थित न होणे तसेच कांदा वाढीच्या अवस्थेतच त्याला फुले/डेंगळे लागणे ह्या समस्या दिसून येतात.
👉🏻यामागची कारणे म्हणजे वातावरणातील बदल, अयोग्य लागवडीचीपद्धत आणि अयोग्य वाणाची निवड. यावर उपाय म्हणून कांदा बियाणे निवड करताना ते खरिफ किंवा उशिरा खरिफ हंगामासाठी तसेच आपल्या विभागासाठी योग्य आहे का याची खात्री करूनच वाण निवडावे. व योग्य हंगामातच त्याची लागवड करावी.
👉🏻सोबतच अन्नद्रव्ये, कीड रोग व तण व्यवस्थापनेकडे लक्ष द्यावे.
सध्या खरीप हंगामासाठी ॲग्रोस्टार लाल ताज हे बियाणे उपयुक्त आहे.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.