आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सिद्धाराम बिरादार
राज्य - कर्नाटक
उपाय - १९:१९:१९ @१०० ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!