क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी योग्य खते देणे आवश्यक!
शेतकरी मित्रांनो, कांदा पीक साधारणतः ५५ ते ६० दिवसांचे असताना पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी १९:१९:१९ किंवा १५:१५:१५ @५० किलो + MOP @२५ किलो + ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति एकर द्यावे. त्यानंतर ४ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट @४५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-573,AGS-CN-368,AGS-CN-374&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
18
संबंधित लेख