AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पातीवर पीळ पडतोय ?
गुरु ज्ञानतुषार भट
कांदा पातीवर पीळ पडतोय ?
🌱जमिनीतील अतिरिक्त ओलावा, सततचे ढगाळ वातावरण, कीड व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कांदा पिकात मुळांचा विकास न होऊन पात वाकडी होऊन पीळ पडतो तसेच पिवळेपणाची समस्या येते यावर उपायोजना म्हणून जमिनीतील अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी तसेच मूळकूज थांबवून मुळांचा विकास होण्यासाठी अमोनिअम सल्फेट खताला कॉपर ऑक्सि क्लोराईड घटक असणारे कूपर बुरशीनाशक 500 ग्रॅम आणि ह्यूमिक पॉवर 500 ग्रॅम प्रति एकर चोळून जमिनीतून द्यावे. 🌱पातीवरील कीड व रोग नियंत्रणासाठी क्लोरोपारीफॉस + सायपरमेथ्रीन घटक असणारे अरेक्स कीटकनाशक 2 मिली अधिक मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब घटक असणारे मेटलग्रो बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी घ्यावी. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
7
इतर लेख