कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कांदा चाळ योजनेसाठी नवी मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणीकरिता अनुदान देणारी योजना म्हणजे 'कांदाचाळ प्रकल्प'. या प्रकल्पासाठी २०२२ साठी राबविण्याकरिता निधी वितरित केला आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा . संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
138
60
इतर लेख