AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानCSC RELATED INFORMATION
कांदा चाळ अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज!
कांदा उत्पादनांसाठी खास योजना, कांदा साठवणूक करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य रचना असणारी चाळ उपलब्ध असणे. ज्या शेतकऱ्यांकडे अशी चाळ उपलब्ध नाही ते चाळ अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- CSC RELATED INFORMATION, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
25
इतर लेख