समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कांदा चाळ अनुदान योजना २०२१ मध्ये राबविण्यास मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, कांदा चाळ उभारणी करिता अनुदान देणारी योजना म्हणजे कांदा चाळ योजना. या योजानेतंर्गत २०२१-२२व २२-२३ या आर्थिक वर्षासाठी २५० कोटीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
95
26
इतर लेख