AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
➡️राज्य शासनाने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदानाची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी केली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादेत मिळणार आहे. मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी पीक पेऱ्याची नोंद लावण्यात आली होती. परंतु आता हि अट रद्द करण्यात आली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
9
इतर लेख