योजना व अनुदानTech With Rahul
कांदा अनुदान याद्या जाहीर!
➡️शासनाने कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरीता कांदा अनुदान जाहिर केले होते. त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याकरीता अनुदानाकरीता निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, याबाबत शासनाकडून कांदा सुबसिडी बाबत जि.आर. सुध्दा प्रकाशित करण्यात आला आहे, तसेच या जि.आर. मंध्ये कांदा अनुदान याद्या जिल्ह्यानुसार दिलेल्या आहेत. आणि हे अनुदान कांदा अनुदान लिस्ट नुसार वितरीत केले जाणार आहे.याबद्दल सविस्तर माहिती साठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:-Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.