AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
कांदा अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
➡️काद्याचे बाजारभाव कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता राज्य सरकारणे प्रती क्विंटल 350 रूपये अनुदान जाहिर केले आहे, हे अनुदान मिळवीण्याकरीता शेतकऱ्यांसाठी काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे, यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे. ➡️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
12
इतर लेख