AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड वेलींना तडे जाण्याची समस्या!
नई खेती नया किसानAgrostar India
कलिंगड वेलींना तडे जाण्याची समस्या!
🍉कलिंगड पिकामध्ये जास्त थंडी, अनियमित पाण्याचे नियोजन, जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे वेलींना तडे जाण्याची समस्या उद्भवते. यासाठी उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत नियमित पाण्याचे नियोजन करावे. पीक वाढीच्या अवस्थेत कॅल्शिअम नायट्रेट, पोटॅश चा वापर करावा. तसेच जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून कूपर-1 या बुरशीनाशकांचा वापर करावा. 🍉संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0