AgroStar
कलिंगड लागवड विषयक महत्वाची माहिती!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड लागवड विषयक महत्वाची माहिती!
कलिंगड पिकाच्या भरगोस उत्पादनासाठी कलिंगड पिकाची ठिबक व मल्चिंग वर लागवड करावी. यासाठी 2 ओळींमधील अंतर 5.5 फूट व दोन रोपांमधील अंतर 1.25 फूट ठेवावे. तसेच लागवडीसाठी एकरी 300 ग्रॅम बियाणे वापरावे अथवा एकरी 6000 वेली बसतील यापद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख