AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड फळाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कलिंगड फळाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
फळांच्या चांगल्या फुगवणीसाठी ००:५२:३४ दिवसआड @३ किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकद्वारे द्यावे तसेच फळांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी चिलेटेड फेरस @५०० ग्रॅम प्रति एकरी एकवेळ २०० लिटर पाण्यामधून ठिबकद्वारे द्यावे. महत्त्वाचे म्हणजे ८० टक्के पाणी अगोदर ठिबकमधून पाणी सोडावे त्यांनतर १० टक्के खताचे द्रावण सोडावे आणि शेवटी उरलेले १० टक्के पाणी सोडावे.
26
5
इतर लेख