AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड फळाचा आकार, गोडी व गुणवत्ता वाढीसाठी सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड फळाचा आकार, गोडी व गुणवत्ता वाढीसाठी सल्ला!
कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर फळांची चांगली फुगवण होण्यासाठी व वजन वाढण्यासाठी फळ फुगवणीच्या अवस्थेत ठिबक मधून 0:52:34 हे विद्राव्य @ 2 किलो प्रति दिवासाआड सोडावे तसेच कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो व बोरॉन 1 किलो प्रति एकर एकदा ठिबक मधून वेगवेगळ्या वेळेस सोडावे तसेच त्यातील गोडी वाढवून फळामधील गराचा रंग सुधारण्यासाठी व पक्वतेसाठी पिकाच्या शेवटच्या टप्प्यात 0:0:50 हे विद्राव्य खत @ 2 किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. त्याचबरोबर पिकात फळ फुगवणीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
14
इतर लेख