AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड फळांच्या फुगवणीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड फळांच्या फुगवणीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर फळांची चांगली फुगवण होण्यासाठी व वजन वाढण्यासाठी फळ फुगवणीच्या अवस्थेत ठिबक मधून 0:52:34 हे विद्राव्य @ 2 किलो प्रति दिवासाआड सोडावे तसेच कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो व बोरॉन 1 किलो प्रति एकर एकदा ठिबक मधून वेगवेगळ्या वेळेस सोडावे तसेच त्यातील गोडी वाढवून फळामधील गराचा रंग सुधारण्यासाठी व पक्वतेसाठी पिकाच्या शेवटच्या टप्प्यात 0:0:50 हे विद्राव्य खत @ 2 किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. त्याचबरोबर पिकात फळ फुगवणीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-373,AGS-CN-370,AGS-CN-367&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
5
इतर लेख