AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
कलिंगड पोषण व सिंचन मंत्र!
👉कलिंगड शेतीत दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. या व्हिडीओमध्ये आम्ही 6 महत्वाच्या बाबींची माहिती दिली आहे. 1️⃣ क्रॉप कव्हरचे महत्त्व: कलिंगड पिकाचं योग्य संरक्षण कसं कराल, हे जाणून घ्या. 2️⃣ अन्नद्रव्य व्यवस्थापन: दर्जेदार उत्पादनासाठी योग्य खतांची निवड आणि वेळेवर उपयोग. 3️⃣ पाणी व्यवस्थापन: पिकाला योग्य प्रमाणात आणि वेळेवर पाणी पुरवण्याचे तंत्र. 4️⃣ रोग व कीड नियंत्रण: रोग व कीड यांचं व्यवस्थापन करण्यासाठी तज्ज्ञ उपाय. 5️⃣ व्हायरस नियंत्रण: पिकाचं नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपायांची अंमलबजावणी. 6️⃣ फळमाशी नियंत्रण: उत्पादन आणि गुणवत्तेत वाढीसाठी खास उपाय. तुमचं कलिंगड बनवा सुपरहिट! रोगमुक्त, दर्जेदार आणि फळमाशी-रहित उत्पादनासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा आणि यशस्वी कलिंगड शेतीचा आनंद घ्या! 👉🏻संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख