AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार इंडिया
कलिंगड पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन!🍉
कलिंगड पिकाच्या उत्तम वाढीसाठी व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. हे नियोजन कसे करावे जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
15
इतर लेख