AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
कलिंगड पिकासाठी अचूक अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, कलिंगड पिकाची बऱ्याच ठिकाणी पुर्नलागवड झाली आहे. या अवस्थेत पिकांना योग्य खतांचे नियोजन करावे याविषयी अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
60
41
इतर लेख