सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार इंडिया
कलिंगड पिकासाठी अचूक अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
कलिंगड पिकाच्या भरघोस आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकाच्या अवस्थेनुसार कोणती खते आणि किती प्रमाणात देणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांचा हा सल्ला नक्की पहा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
31
संबंधित लेख