आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. सद्दाम हुसैन
राज्य - राजस्थान
टीप- कलिंगड पिकातील फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ७-८ फळमाशीच्या सापळे लावावेत.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.