AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकामध्ये फळ पोसण्यासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लासकाळ
कलिंगड पिकामध्ये फळ पोसण्यासाठी!
कलिंगड पिकामध्ये फळ पोसत असताना १३:००:४५ या विद्राव्य खताची 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. व बोरॉनची उपलब्धता नुसार फवारणी करावी. बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढते. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
10