AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकामधील रस शोषक किडींचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकामधील रस शोषक किडींचे नियंत्रण!
कलिंगड पिकामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव असून याचा नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम+ लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका 80 मिली/एकर सोबत बुरशीचा प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी हेक्झाकॉनेझोल+ झिनेब घटक असणारे अवतार 400 ग्रॅम/एकर एकत्र करून फवारणीद्वारे द्यावे. तसेच ४ दिवसांनी पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी, फुल गळ होऊ नये म्हणून अमिनो ऍसिड २ मिली, चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम आणि बोरॉन १ ग्रॅम प्रति प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी.
19
3
इतर लेख